Ferfar #413231 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 893/6/2/41/प्लॉट/41
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/08/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, गहाणखत व सुची क्र.2
लिहून देणार:- मे.लक्ष्मी भागवत बिल्डकॉन बबन भागवत उर्फ भगवंतराव कदम
लिहून घेणार:- बँक ऑफ महाराष्ट्र
यांनी सह दुय्यम निबंधक नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 9408/2026 दिनांक 08/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4875000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 893/6/2/41/प्लॉट/41 वरील डेफोडिल को.ऑप.हौसिंग सोसा वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चा इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.