सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413234 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
908/3/6/प्लॉट/6, 908/3/7/प्लॉट/7
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणमुक्त लेख लिहून देणार :- दि.कॉसमॉस को.ऑप.बँक लि.शाखा नाशिक लिहून घेणार :- 1.नामदेव सातप्पा जाधव 2.मेघा नामदेव जाधव यांनी सर्व्हे क्रमांक 908/3/6/प्लॉट/6 वरील तुळजा भवानी रो हाऊसेस सी अपार्टमेंट मधील रोहाऊस नं.02 करिता दि.कॉसमॉस को.ऑप.बँक लि.शाखा नाशिक यांचा र.रु. 824000/-घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यांनी स.दु.नि.नाशिक 7 यांच्याकडील दस्त क्र.1276/2018 दि.13/03/2018 व बँक पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.