सातबारा Watch

← नाशिक शहर - 5

Ferfar #507294 · नाशिक शहर - 5

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
968/1अ/968/1/1अ/968/1/2अ/968/2/1/21
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/06/2026 ीअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरुन बाजूस दाखल मिळकत यांसी सर्वे नं968/1अ/968/1/1अ/968/1/2अ/968/2/1/21 प्लॉट नं.21 यांसी एकुण क्षेत्र -:155.25 चौ.मी पैकी 141.75 चौ.मी. करिता कब्जेदार हरिओम बिल्डर्स भागीदारी संस्था यांनी घोषणापत्र दस्त क्र.7092/2025, दुनिका-नाशिक-5 दिनांक-:27/05/2025 रोजी नोंदवून ओम रेसिडेन्सी अपार्टमेंट या नावाने घोषीत करुन त्यातील फ्लॅटचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्त करुन दिले आहे. त्याचा तपशील पुढील प्रमाणे. 1) खरेदी घेणार:-वैभव दिलीप बोरसे, मोबदला र रु:-2800000/-, दस्त क्र:-13373/2025, दु.नि.क्र:-नाशिक-5, दि.01/10/2025., फ्लॅट नं.101a 2) खरेदी घेणार:-राकेश भटु पाटील व पुनम राकेश पाटील, मोबदला र रु:-2700000/-, दस्त क्र:-2944/2026, दु.नि.क्र:-नाशिक-5, दि.13/03/2026., फ्लॅट नं.201 3) खरेदी घेणार:-रोशन प्रल्हाद घंगाळे, अलका प्रल्हाद घंगाळे व भुषण प्रल्हाद घंगाळे, मोबदला र रु:-2800000/-, दस्त क्र:-9760/2025, दु.नि.क्र:-नाशिक-5, दि.21/07/2025., फ्लॅट नं.301 4) खरेदी घेणार:-मयुर दादाजी पवार व भारती दादाजी पवार, मोबदला र रु:-2700000/-, दस्त क्र:-16941/2025, दु.नि.क्र:-नाशिक-5, दि.30/12/2025., फ्लॅट नं.401 5) खरेदी घेणार:-प्रविण रघुनाथ मोरे व भारती विठ्ठल शेवरे उर्फ भारती प्रविण मोरे, मोबदला र रु:-2814000/-, दस्त क्र:-1870/2026, दु.नि.क्र:-नाशिक-5, दि.17/02/2026., फ्लॅट नं.501 मिळकत बिनशेती असून बांधीव आहे. मिळकतीस ओम रेसिडेन्सी अपार्टमेंट असे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे. 968/1अ 968/1/1अ 968/1 2अ 968/2 1 21/प्लॉट/21