Ferfar #507296 · नाशिक शहर - 5
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 773/48/प्लॉट/48
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, व खरेदीखत वरुन
बाजूस दाखल मिळकत यांसी सर्वे नं. 773/48 प्लॉट.48 यांसी एकुण क्षेत्र -:308.13 चौ.मी करिता कब्जेदार मधुकर यशवंत भड यांनी सदर मिळकत विकसीत करुन जानकी निवास ही इमारत बांधली असून त्यातील फ्लॅटचे खरेदीखत करुन दिले आहे. त्याचा तपशील पुढील प्रमाणे.
1) खरेदी घेणार:-संदिप दिलीपराव पाटील व चैताली प्रदिप पाटील उर्फ चैताली संदिप पाटील, मोबदला र रु:-7000000/-, दस्त क्र:-9/2024, दु.नि.क्र:-नाशिक-3, दि.01/01/2024, फ्लॅट नं.2
2) खरेदी घेणार:-सुयश दीपक देशमुख व चारुशीला दिपक देशमुख, मोबदला र रु:-7200000/-, दस्त क्र:-8227/2023., दु.नि.क्र:-नाशिक-3, दि.22/08/2023., फ्लॅट नं.3
3) खरेदी घेणार:-तुषार लिलाधर सोनवणे व श्रृती सुनील देसले उर्फ श्रृती तुषार सोनवणे, मोबदला र रु:-7200000/-, दस्त क्र:-2363/2023, दु.नि.क्र:-नाशिक-3, दि.03/03/2023, फ्लॅट नं.4
4) मुळ मालक:-फ्लॅट नं.1
मिळकत बांधीव असून कब्जेदार सदरी वरिल प्रमाणे फ्लॅट खरेदी घेणार यांचे नांव सामाईकात दाखल करणेकामी नोंद केली असे.