सातबारा Watch

← नाशिक शहर - 5

Ferfar #507306 · नाशिक शहर - 5

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
774/775/2/20/प्लॉट/20
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026 अर्ज प्रतिज्ञापत्र,व मंजुर नकाशा व रस्ता हस्तांतरण पत्रा वरुन लिहुन देणार:-अमोल सुनिल पाटील व इतर लिहुन घेणार:-नाशिक महानगरपालिका नाशिक बाजूस दाखल केलेल्या मिळकतीबाबत मनपा नाशिक यांचेकडीलपत्र जा.क्र.ननिवि/वशि/403/2026 दि.:15/06/2026 रस्ता हस्तांतरण अभिन्यासानुसार 10.50 चौ.मी. क्षेत्र सदर मिळकतीमधुन नाशिक मनपा मंजुर विकास निमंत्रण नियमावली क्र.13.2.2012 नुसार 6.00 मी/ 7.50 मी रस्तारुंदीकरणात जाणारे क्षेत्र नाशिक महानगर पालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने 7/12 च्या इतर अधिकारात रस्ता रुंदीकरण क्षेत्र: 10.50 चौ.मी. हा शेरा दाखल करणेकामी नोंद केली असे. मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/283/2026 दि.07/09/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 50 वरुन फेर नोंद केली असे.