Ferfar #507310 · नाशिक शहर - 5
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 761/6/2/1ते8/2/4/प्लॉट/4
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्त वरुन
बाजूस दाखल मिळकत यांसी सर्वे नं. 761/6/2/1ते8/2/4 प्लॉट.4 यांसी एकुण क्षेत्र -:288.00 चौ.मी करिता कब्जेदार यश संदीप सोनी यांनी घोषणापत्र दस्त क्र.11883/2024, सह.दु.नाशिक-5 दिनांक-:09/09/2024 रोजी नोंदवून क्रिष्णा प्रेस्टिज विंग ए या नावाने घोषीत करुन त्यातील फ्लॅटचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्त केले आहे. त्याचा तपशील खलील प्रमाणे.
1) खरेदी घेणार:-अरुण मारुतीराव घोलप व लता अरुण घोलप, मोबदला र रु:-4935000/-, दस्त क्र:-14194/2024, सह.दु.नाशिक-5, दि.04/11/2024, फ्लॅट नं.3
2) खरेदी घेणार:-रोहीदास धोंडीबा शिंदे, मोबदला र रु:- 6018300/-, दस्त क्र:-14154/2024, सह.दु.नाशिक-5, दि.30/10/2024, फ्लॅट नं.4
3) खरेदी घेणार:-प्रतिमा नितीन फुले व मानव नितीन फुले, मोबदला र रु:-5964815/-, दस्त क्र:-12160/2024, सह.दु.नाशिक-5, दि.13/09/2024, फ्लॅट नं.5
4) मुळ मालक:-फ्लॅट नं.1 व 2
मिळकत बिनशेती असून बांधीव आहे. मिळकतीस क्रिष्णा प्रेस्टिज विंग ए असे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.