Ferfar #507343 · नाशिक शहर - 5
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व खरेदीखत दस्त वरुन
दस्त क्र-:8083/2026, दिनांक-:30/07/2026, दुनिका-:नाशिक-7
मोबदला र रु-:43000000/-
लिहुन देणार-:1) शेख जबीन कबीर 2) शेख शहबाज कबीर 3) शेख आरीफ कबीर 4) शेख सना कबीर 5) शेख नसरीन कबीर उर्फ नेहा सुरेंद्र कांबळे 6) मगदूम शेख चांद 7) शेख असलम राज मोहमंद 8) परवीन मोहमंद शेख उर्फ काजी परवान शब्बीर यांचे ज.मु शेख असलम राज मोहमंद
लिहुन घेणार-:पवन नथमल बेदमुथा
बाजूस दाखल सर्व्हे नं.619/ब/क/ड/1/1 या मिळकतीचा तात्पुरता मंजूर अभिन्यास या मधील प्लॉट नं.1 यांसी क्षेत्र:-1076.04 चौ.मी. ही मिळकत लिहून देणार यांनी एकुण क्षेत्रा पैकी त्यांच्या अविभक्त हिश्याचे संपुर्ण क्षेत्र विक्री केल्याने लिहुन देणार यांचे नांव कमी करुन लिहुन घेणार यांचे सामाईकात नांव दाखल करणेकामी मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/367/2026 दि.14/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 57 वरुन फेरनोंद केली असे.
619/ब क ड/1/1