सातबारा Watch

← नाशिक शहर - 5

Ferfar #507355 · नाशिक शहर - 5

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
802/14
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व खरेदीखत वरुन दस्‍त क्र-:8489/2026, दिनांक-:11/08/2026, सह दु.नि.नाशिक-7 मोबदला र रु-:0/- लिहुन देणार-:1) चंद्रशेखर नामदेव कांबळे, देविदास नामदेव कांबळे, संजय नामदेव कांबळे, भास्कर विष्णु कांबळे, दिनकर विष्णु कांबळे, सुरेश महादु कांबळे, राजेंद महादु कांबळे, रविकुमार राजाराम कांबळे, छगन राजाराम कांबळे च्या तर्फे कु.मु विकसन करता व स्वताकरिता आस्था डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार चंद्रशेखर नामदेव कांबळे, देवीदास नामदेव कांबळे व संजय नामदेव कांबळे लिहुन घेणार-:नाशिक महानगरपालिका नाशिक बाजूस दाखल मिळकती बाबत लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना 55.26 चौ.मी करिता खरेदी दस्त करुन दिल्याने लिहुन घेणार यांचे नांव 7/12 वर दाखल करणेकामी दाखल करणेकामी मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/367/2026 दि.14/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र.06 वरुन नोंद केली असे.