सातबारा Watch

← नाशिक शहर - 5

Ferfar #507356 · नाशिक शहर - 5

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व गहाणमुक्त दस्ता वरुन दस्त क्र-:9174/2026, दिनांक-:05/08/2026, सह.दु.नाशिक-6 कर्ज र रु-:11630000/- लिहुन देणार-:बँक ऑफ महाराष्ट्र लिहुन घेणार-:भावेश लालजीभाई ठक्कर व सचिन लालजीभाई ठक्कर बाजूस दाखल मिळकती बाबत लिहुन घेणार यांनी कर्ज रक्कमेची व्याजा सह संपुर्ण परत फेड केल्याने व बँकेने गहाणमुक्त दस्त करुन दिल्याने मिळकतीच्या इतर अधिकारात फ्लॅट नं. 201 करिता दाखल असलेला सदर बँकेचा बोजा कमी करणेकामी नोंद केली असे. 599/1क 1ड 1ई/2/2