Ferfar #507357 · नाशिक शहर - 5
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र व मृत्यु दाखल्या वरुन
मयतांचे नांव-: सुरेश इंदरचंद कोठारी
मृत्यु दिनांक-:21/05/2026
वारस
1) प्याराबाई इंदरचंद कोठारी, नाते-आई, वय-88 वर्ष
2) उर्मिलाबाई सुरेशचंदजी कोठारी, नाते-(मयत पत्नी, मृत्यु दिनांक-19/03/2026)
3) भाग्येश सुरेशचंदजी कोठारी, नाते-मुलगा, वय-38 वर्ष
4) परेश सुरेश कोठारी, नाते-मुलगा, वय-33 वर्ष
5) प्रतिक्षा सुरेश कोठारी, नाते-मुलगी, वय-31 वर्ष
वरील प्रमाणे मयतांस वारस असून यापुर्वी फेरफार क्र-506860 अन्वये बाजूस दाखल मिळकतीस अपार्टमेंट चे नांव दाखल असून त्यामधील फ्लॅट नं.1 व 2 करिता सदर वारसांच्या नोंदीचा अंमल 7/12 वर घेणेकामी नोंद केली असे.
591/प्लॉट नं/9 व 12/1,591/प्लॉट नं/9 व 12/1