Ferfar #507366 · नाशिक शहर - 5
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 771/1/अ/प्लॉट/4
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व खरेदीखत वरुन
दस्त क्र-:9268/2026, दिनांक-:01/09/2026, सह.दु.नाशिक-4
मोबदला र रु-:226100000/-
लिहुन देणार-:रणजित नरेंद्र मेहता 2) नंदा रणजीत मेहता 3) प्रियंका रणिजत मेहता
लिहुन घेणार-:गौरव सुभाष पाटील व नल्ला वेंकटासिवा सुब्बाराव चौधरी
बाजूस दाखल मिळकती बाबत लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना खरेदी दस्त करुन दिल्याने लिहुन देणार यांचे नांव कमी करुन लिहुन घेणार यांचे नांव 7/12 वर दाखल करणेकामी मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/367/2026 दि.14/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र.71 वरुन नोंद केली असे.