Ferfar #507384 · नाशिक शहर - 5
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 988/9/12/प्लॉट/12
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्त वरुन
बाजूस दाखल मिळकत यांसी सर्वे नं. 988/9/12 प्लॉट नं.12 यांसी एकुण क्षेत्र -:326.34 चौ.मी पैकी 306.33 चौ.मी करिता कब्जेदार ओमकार बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार कैलासबेन संजय भोरनिया यांनी घोषणापत्र दस्त क्र.14730/2025, सह.दु.नाशिक-5 दिनांक-:06/11/2025 रोजी नोंदवून सरस्वती हाईटस अपार्टमेंट या नावाने घोषीत करुन त्यातील फ्लॅटचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्त केले आहे. त्याचा तपशील खलील प्रमाणे.
1) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-संतोष शिवदास लाड व माया संतोष लाड, मोबदला र रु:-2035000/-, दस्त क्र:-15863/2025, सह.दु.नाशिक-5, दि.03/12/2025., फ्लॅट नं.101
2) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-मंगला मंगेश इंगोले व मंगेश रमेश इंगोले, मोबदला र रु:-1800000/-, दस्त क्र:-16036/2025, सह.दु.नाशिक-5, दि.08/12/2025., फ्लॅट नं.102
3) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-नितीन शशिकांत गोऱ्हे व दिपाली नितीन गोऱ्हे, मोबदला र रु:-1785000/-, दस्त क्र:-16031/2025, सह.दु.नाशिक-5, दि.08/12/2025., फ्लॅट नं.103
4) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-स्वप्नील जगदीश कोतवाल व पूजा विलास खुटवड उर्फ पूजा स्वप्नील कोतवाल, मोबदला र रु:-2401000/-, दस्त क्र:-16497/2025, सह.दु.नाशिक-5, दि.18/12/2025., फ्लॅट नं.201
5) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-भरतसिंग कोमलसिंग राजपूत व निलम भरतसिंग राजपूत, मोबदला र रु:-1517000/-, दस्त क्र:-573/2026., सह.दु.नाशिक-5, दि.19/01/2026., फ्लॅट नं.202
6) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-मयूर अरुण वेळीस, अरुण रघुनाथ वेळीस व मनीषा अरुण वेळीस, मोबदला र रु:-2490000/-, दस्त क्र:-16035/2025, सह.दु.नाशिक-5, दि.08/12/2025., फ्लॅट नं.203
7) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-अशोक आनंदा सावंत, वर्षा अशोक सावंत व अभिषेक अशोक सावंत, मोबदला र रु:-2600000/-, दस्त क्र:-16628/2025, सह.दु.नाशिक-5, दि.22/12/2025., फ्लॅट नं.301
8) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-सागर रविंद्र पाटील व कल्याणी सागर पाटील, मोबदला र रु:-1600000/-, दस्त क्र:-583/2026., सह.दु.नाशिक-5, दि.19/01/2026., फ्लॅट नं.302
9) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-राकेश रघुनाथ सोनवणे व कल्पना रघुनाथ सोनवणे, मोबदला र रु:-2010000/-, दस्त क्र:-16623/2025., सह.दु.नाशिक-5, दि.22/12/2025., फ्लॅट नं.303
10) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-नंदकिशोर भिमराव हिरे, मोबदला र रु:-2500000/-, दस्त क्र:-16403/2025., सह.दु.नाशिक-5, दि.16/12/2025., फ्लॅट नं.401
11) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-शरद हिम्मत पाटील व उज्वला शरद पाटील, मोबदला र रु:-1900000/-, दस्त क्र:-16318/2025., सह.दु.नाशिक-5, दि.15/12/2025., फ्लॅट नं.402
12) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-संजय सुपडू पाटील व सुनिता संजय पाटील, मोबदला र रु:-1625000/-, दस्त क्र:-16625/2025., सह.दु.नाशिक-5, दि.22/12/2025., फ्लॅट नं.403
13) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-लता सुदाम बिडवे, मोबदला र रु:-2137000/-, दस्त क्र:-90/2026., सह.दु.नाशिक-5, दि.05/01/2026., फ्लॅट नं.501
14) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:- तुषार मुरलीधर पगार व सीमा तुषार पगार, मोबदला र रु:-1593000/-, दस्त क्र:-16032/2025., सह.दु.नाशिक-5, दि.08/12/2025., फ्लॅट नं.502
15) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-किरण सुरेश भामरे व शितल किरण भामरे, मोबदला र रु:-2201000/-, दस्त क्र:-16498/2025., सह.दु.नाशिक-5, दि.18/12/2025., फ्लॅट नं.503
16) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-दिनेश सुधाकर व्यवहारे व अरुणा दिनेश व्यवहारे, मोबदला र रु:-2137000/-, दस्त क्र:-876/2026., सह.दु.नाशिक-5, दि.23/01/2026., फ्लॅट नं.601
17) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-योगेश वसंत सुपारे व विजया योगेश सुपारे, मोबदला र रु:-1600000/-, दस्त क्र:-16516/2025., सह.दु.नाशिक-5, दि.18/12/2025., फ्लॅट नं.602
18) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-अमोल राजेंद्र देसले व अनिता राजेंद्र पाटील, मोबदला र रु:-2500000/-, दस्त क्र:-16238/2025., सह.दु.नाशिक-5, दि.12/12/2025., फ्लॅट नं.603
19) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-शितल अल्केश शेवाळे व कुणाल अल्केश शेवाळे, मोबदला र रु:-2150000/-, दस्त क्र:-7519/2026., सह.दु.नाशिक-5, दि.29/06/2026., फ्लॅट नं.701
20) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-दत्तात्रय शिवराम लोखंडे व प्रतिभा दत्तात्रय लोखंडे, मोबदला र रु:-1593000/-, दस्त क्र:-16033/2025., सह.दु.नाशिक-5, दि.08/12/2025., फ्लॅट नं.702
21) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-दिलीप तुळशीराम बाविस्कर व राजश्री दिलीप बाविस्कर, मोबदला र रु:-1874000/-, दस्त क्र:-16189/2025., सह.दु.नाशिक-5, दि.11/12/2025., फ्लॅट नं.703
मिळकत बिनशेती असून बांधीव आहे. मिळकतीस सरस्वती हाईटस अपार्टमेंट असे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे