सातबारा Watch

← नाशिक शहर - 5

Ferfar #507387 · नाशिक शहर - 5

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
772/1ब/29/प्लॉट/16, 772/1ब/30/प्लॉट/17
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व गहाणमुक्त दस्त वरुन दस्त क्र-:10517/2026, दिनांक-:19/10/2026, सह.दु.नाशिक-7 कर्ज र रु-:1500000/- लिहुन देणार-:विश्वास को ऑप बँक लि नाशिक. लिहुन घेणार-:प्रदिपचंद्र नारायण पवार बाजूस दाखल मिळकती बाबत लिहुन घेणार यांनी कर्ज रक्कमेची व्याजा सह संपुर्ण परत फेड केल्याने व बँकेने गहाणमुक्त दस्त करुन दिल्याने मिळकतीच्या इतर अधिकारात दाखल असलेला सदर बँकेचा बोजा कमी करणेकामी नोंद केली असे.