सातबारा Watch

← एकलहरे

Ferfar #3153 · एकलहरे

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
सुनिल केशव गवांदे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 इतर माहिती नाशिक जिल्हा परीषद हद्दीतील मौजे एक या गावचे शिवारातील भूमापन क्रमांक व उपविभाग 1 यांसी क्षेत्र 2.67.00. आर.चौ.मी. पो.ख. 2.98.00 हे.आर.चौ.मी. एकूण क्षेत्र 5.65.00 हे.आर.चौ.मी. आकार रूपये 7.31 पैसे यापैकी सामाईकअविभक्त हिस्स्याचे क्षेत्र हे 00-89.42 आर (म्हणजेच 8942 चौरस मीटर) या मिळकतीचे दिनांक 16/4/2025 रोजी दुय्यम निबंधक वर्ग 2 नाशिक 6 याचे कार्यालयात अ.नं. 4059-2025 अन्वये नोंदविलेल्या दस्तामध्ये व सुची क्र. 2 मध्ये व चुक दुरुस्त लेख दस्त क्र. 11522-2025 दिनांक 08-11-2025 दस्तामध्ये मिळकतीचे वर्णनात खरेदीखताचा विषय असलेले आणि लिहून देणार यांचे मालकीचे व अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र हे 00-25.77 आर पो.ख. क्षेत्र 00-09 आर असे एकूण क्षेत्र हे 00-34.77 आर ही मिळकत असे दुरुस्त वर्णन वाचण्यात यावे लिहुन देणार :-1. दिपाली सावळीराम बनसोडे 2. गंगासागर सावळीराम बनसोडे (सामाईक खाता क्रमांक 194)यांचे तर्फे वि.मु म्हणून दत्तात्रय संपत कोकाटे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1, लागवडीयोग्य क्षेत्र 00.25.77 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.09 हे.आर.चौ.मी असे एकूण क्षेत्र हे 00-34.77 आर हे त्यांनी लिहुन घेणार :- धनंजय विष्णु लोखंडे यांना 4059-2025 अन्वये नोंदविलेल्या दस्तामध्ये व सुची क्र. 2 मध्ये व चुक दुरुस्त लेख दस्त क्र. 11522-2025 दिनांक 08-11-2025 दिले असून नोंद अर्ज 65 - चूक दुरुस्ती पत्र दस्त वरोन केली असे.