Ferfar #742 · धारगाव
ईगतपुरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : मामलेदार कोर्ट अॅक्ट केस क्र. 21/2026
आदेश दिनांक : 10/06/2026
मा. तहसीलदार इगतपुरी यांचेकडील आदेश क्र.मामलेदार कोर्ट अॅक्ट केस क्र 21/2026 व eqj no.court 38/2026 नुसार मौजे धारगाव येथील शिवराज सुदाम मंडलिक व आरती शिवराज मंडलिक यांना समाधान निवृत्ती जाधव यांच्या गट क्र. 18 मधून गट क्र 19 मध्ये येणे जाणेसाठी रस्त्यास अडथळा न करणेबाबत तसेच गट नं 18 मधून असलेल्या वहिवाट रस्त्यावरील लोखंडी गेट काढून रस्ता वहिवाटीस खुला करणेसाठी व दस्ताची नोंद 7/12 चे इतर हक्कात घेणेबाबत आदेश झाल्याने 7/12 च्या इतर हक्कात शिवराज मंडलिक व आरती मंडलिक यांना समाधान निवृत्ती जाधव यांच्या गट क्र.18 च्या क्षेत्रा मधून गट क्र 19 मध्ये जाणे येणेसाठी वहिवाट रस्ता असे अशी नोंद घेतली असे.