Ferfar #2469 · कावनई
ईगतपुरी, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-20
- Objection until
- 2026-08-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 929
- Talathi
- जयंत शरद धोडपकर
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/07/2026
लिहुन देणार:-
शंकर कान्हू शिरसाठ (खाता क्रमांक1170) गट क्रमांक 929 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4160 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2870 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0270 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
दत्तात्रय श्रीपाद भटमुळे (खाता क्रमांक :-1487) गट क्रमांक 929 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2870 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0270 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. निफाड 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1839 दिनांक 25/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 710000 घेऊन खरेदी दिली.
खरेदी देणार व घेणार हे बिगर आदिवासी असून खरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे बळवंत नगर ता. इगतपुरी येथील गट क्र 173 चा 7/12 उतारा जोडला आहे.
सबब खरेदी देणाऱ्याचे नाव कमी करुन खरेदी घेणा-याचे नाव स्वतंत्र खाते गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेकामी नोंद केली असे.