सातबारा Watch

← शिरसाठे

Ferfar #1548 · शिरसाठे

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
284
Talathi
ज्योती कचरु फोकणे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026 लिहुन देणार:- सिध्दार्थ तानाजी सदगीर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 284 खाता क्रमांक 931 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र (क्षेत्र 1 हे. 20 आर) हे त्यांनी लिहुन घेणार : देवव्रत आनंदराव बोरसे , (खाता क्रमांक :-1183) यांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 3285/2025 दिनांक 01/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1300000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर सामाईकात दाखल केले. सदर नोंद मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभाग , नाशिक यांचेकडील फेरनोंद आदेश क्र. आरटीएस/कावि/05/2026 दि 27/02/2026 अन्वये केली असे.