सातबारा Watch

← शिरसाठे

Ferfar #1549 · शिरसाठे

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
440
Talathi
ज्योती कचरु फोकणे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 नोंदीचा प्रकार :- रिकन्व्हेन्स (गहाणमुक्त लेख) लिहून देणार : दि नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक लि. तर्फे अधिकृत अधिकारी - नंदिनी कृष्णा निळे लिहून घेणार : आरती खंडेराव झनकर, प्रशांत तानाजी धोंगडे गट नंबर/ सर्वे नंबर 440 वरील दि नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक लि. यांचेकडून दिनांक 18/10/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2900000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.नि. नाशिक ७ यांचेकडील दस्त क्रमांक : ७४७/2026 दिनांक:23/01/2026 अन्वये रिकन्व्हेन्स (गहाणमुक्त लेख) केल्याने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.