Ferfar #2373 · मोडाळे
ईगतपुरी, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 703
- Talathi
- ज्योती कचरु फोकणे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
नोंदीचा प्रकार :- अभिहस्तांतरण पत्र (अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री)
लिहून देणार :- राजीव कस्तुरीलाल जोशी ( खाता क्रमांक :- 1425 ) यांचे गट क्रमांक 703 पैकी लिहून देणार यांचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.
हे त्यांनी
लिहून घेणार :- उल्हास सुभाष बोडके, वैभव राजाराम गोऱ्हे, विठ्ठल बाळु बोडके ( खाता क्रमांक :- 1728) यांना सह निबंधक नाशिक 7 यांचे कडील खरेदी दस्त क्र. NSK7-1709-2026 दिनांक 18/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,10,000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सदर नोंद मा. सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभाग, नाशिक यांचेकडील फेरनोंद आदेश क्र.अपील/178/2026, दिनांक. 12/06/2026 अन्वये केली असे.