Ferfar #5322 · वाडीवऱ्हे
ईगतपुरी, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 954
- Talathi
- नितीन रघुनाथ केदार
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 954 च्या इतर अधिकारात म. सिटी सिविल व सेशन कोर्ट मुंबई यांचे कडील स्पे दावा क्रमांक 16/5 दिनांक 12/01/2007 अन्वये जप्त असा शेरा दाखल आहे. सदर शेरा कमी करण्यासाठी म सिटी सिविल व सेशन कोर्ट मुंबई या कोर्टाचा दिनांक 27/07/2026 रोजी निकाल झाल्याने श्री. अरुण भास्कर रायकर यांनी अर्ज दिलेने इतर हक्कातील शेरा कमी करणेस नोंद केली असे. तसेच सोबत मे तहसीलदार इगतपुरी यांचेकडील पत्र क्र अधि/अभि/कावि/971/2026 दिनांक 20/08/2026 चे पत्र, अर्ज व म सिटी सिविल व सेशन कोर्ट मुंबई यांचे कडील दावा क्रमांक 16/5 दिनांक 12/01/2007 च्या निकालावरून नोंद घेतली असे.