सातबारा Watch

← लहांगेवाडी

Ferfar #554 · लहांगेवाडी

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
271/ब
Talathi
नितीन रघुनाथ केदार
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजूस दाखल केले जमिनीबाबत कर्जदार मच्छिंद्र सिताराम जाधव यांचे कर्जाची वेळेत परतफेड न केल्याने जामीनदार श्री लहांगे गोपाळा दगडू यांच्या बाबत सदरची मिळकत जप्ती आदेश दाखल करण्यात आलेला होता. सदर कर्जाबाबत श्री लहांगे गोपाळा दगडू यांनी र रु 30000/- चा भरणा केलेने वसुली अधिकारी जनलक्ष्मी कोऑप बँक लि., नाशिक (शेडुल्ड बँक) यांचेकडील क्र एचओ/वसुली/24/2026/27 दिनांक 15/09/2026 नुसार जप्ती बोजा कमी करणेस नोंद केली असे.