सातबारा Watch

← कुऱ्हेगाव

Ferfar #2286 · कुऱ्हेगाव

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
सोमनाथ बाबुराव सांगळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026बाजूस दाखल केलेली मौजे कुर्हेगाव येथील गट न 02 यासी 0.15 हे.आर. हि मिळकत देवराम जयराम पवार व इतर यांचे नावे दाखल असून सदर हि मिळकत इनाम ६ब ची असल्याने जमीन मालक यांनी सदर मिळकतीचे मूल्यांकनाच्या 50 टक्के नजराणा र रु 675000 भरल्याने सदर मिळकतीच्या इतर अधिकारात असलेला नवीन अविभाज्य शर्त हा शेरा कमी करून अकृषिक प्रयाजानार्थ भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करणेबाबत मा अपर जिल्हाधिकारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक क्र.कक्ष . 4 -कु.का - 3 -एस आर 215 /2026 दि.8/10/2026 मधील अटी व शर्तीस अधीन राहून सदर मिळकतीचा भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करणेकामी आदेशांवरून नोंद केली असे.