Ferfar #2830 · सांजेगांव
ईगतपुरी, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 388/1
- Talathi
- समिक्षा गजानन देव
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : शासन परिपत्रक क्र.6/1498/प्र.क्र.84/ल-6 दि.19 मार्च 1998
आदेश दिनांक : 27/10/2026
भोगवटदार माहिती :-
खाता क्रमांक : 1942
नाव : [सुमित ईश्वर चौधरी ]
नाव : [शांताराम नकाजी पगारे ]
नाव : [अशोक नकाजी पगारे क्षेत्र : 0.9450 आकरणी : 1.37 पोटखराबा : 0.0350 ]
नविन भोगवटदार :-
खाता क्रमांक : 2062
नाव : सुमित ईश्वर चौधरी क्षेत्र : 0.9450 आकरणी : 1.37 पोटखराबा : 0.0350
नाव : शांताराम नकाजी पगारे
नाव : कुंदाबाई गंगाराम सोनवणे
नाव : अशोक नकाजी पगारे
महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : शासन परिपत्रक क्र.6/1498/प्र.क्र.184/ल-6 आदेश दिनांक : 19/03/1998.
शासन परिपत्रका अन्वये हिंदु वारस कायदा १९५६ अनुसार वडिलोपार्जित मिळकतीमध्ये वडिलांचे निधनानंतर मुलींना समान हक्क प्राप्त होतात.त्यामुळे वारस नोंदी घेताना महिला वारसांची नावे इतर हक्कात न घेता भोगवटदार सदरी घेणे आवश्यक व योग्य आहे.
9 सेप्टेंबर 2005 च्या हिंदू उत्तराधिकार सुधारणा अधिनियम 2005 च्या कलम 6 मधील सुधारणे नुसार मुलींना मिळकतीत मुलांप्रमाणे समान हक्क प्राप्त झालेला आहे.
मौजे सांजेगाव येथील पूर्वी झालेल्या फेरफार नोंद क्र 323 नुसार वारसांची नावे सात बारा सदरी दाखल झालेली आहेत.
कुंदाबाई गंगाराम सोनवणे यांची नावे इतर अधिकारात दाखल असून त्यांची नावे इतर अधिकारातून कमी करून कब्जेदार सदरी घेतली असे.
सामाईक खाते क्र.2062 मध्ये कुंदाबाई गंगाराम सोनवणे असे नाव सात बारा सदरी दाखल करून घेतले असे.
तसेच या पूर्वी झालेली वारस नोंद 323 वरोन फेरफार नोंद घेतली असे. कागद पत्र दफ्तरी दाखले केले असे.