Ferfar #1243 · जानोरी
ईगतपुरी, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 276
- Talathi
- संजय बाळकृष्ण पाटील
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026
लिहुन देणार:-
अलका चंद्रमणी पगारे, आशाबाई नरेंद्र चांद्रमोरे, मालती मनोहर जाधव, संगीता संजय घोडेराव यांचे गट/सर्व्हे क्रमांक 276 मधील खाता क्रमांक 748 या सामाईक खात्यातील क्षेत्र 2.60 आर चौ.मी. मधील लिहून देणार यांच्या अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.65 आर चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
देविदास अशोक मोरे ,भरत तानाजी गायकर गट/सर्व्हे क्रमांक 276 क्षेत्र 0.65 आर चौ.मी
यांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 2174 दिनांक 10/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1190000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार हे शेतकरी असून शेतकरी पुरावा म्हणून मौजे नांदगाव बु ता. इगतपुरी जि. नाशिक येथील गट नंबर 618 चा 7/12 सोबत जोडले आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभाग नाशिक यांचेकडील फेरनोंद आदेश क्र अपील/294/2026 दिनांक 10/09/2026 नुसार गावी फेरनोंद घेण्याकामी केली असे. वरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे.