Ferfar #4214 · साकुर
ईगतपुरी, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 840
- Talathi
- संतोष शिवाजी फोकने
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अधिकारी : मा. तहसिलदार सो. इगतपुरी
आदेश क्रमांक : क्रमांक कु.का./कावि/75/2013 इगतपुरी दिनांक 18/01/2013
आदेश दिनांक : 18/01/2013
बाजूस दाखल शेतजमिनीचे इतर अधिकारात “ कारभारी दगडू डावरे स.सा.कु.” व चंद्रभागा रामचंद्र मुंदडा किं. रु. 51.99 फेड” हे दाखले कमी करणे बाबत मा. तहसिलदार सो. इगतपुरी यांचेकडील आदेश प्राप्त झाल्याने सदर दाखले कमी केले. मा. तहसिलदार सो. इगतपुरी यांचेकडील आदेश क्रमांक कु.का./कावि/75/2013 इगतपुरी दिनांक 18/01/2013 वरून नोंद.