Ferfar #3454 · खंबाळे
ईगतपुरी, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 723/अ/2
- Talathi
- हेमंत हिरादास लहारे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक
गहाणखत लिहुन देणार : मातोश्री ट्रॅव्हलस प्रा.लि. संचालक निर्मला राजमल चोरडीया रा. खंबाळे यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 10132-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 723/अ/2 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मातोश्री ट्रॅव्हलस प्रा.लि. संचालक निर्मला राजमल चोरडीया यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
शंकर रघुनाथ ढेरिंगे (खाता क्रमांक :- 0) ,
संचालक आनंद राजमल चोरडीया (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
मातोश्री ट्रॅव्ह्ल्स प्रा लि तर्फे संचालक सुजाता आनंद चोरडीया (खाता क्रमांक :- 1086) ,