सातबारा Watch

← वाघेरे

Ferfar #2174 · वाघेरे

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
168
Talathi
निकीत नंदकिशोर तरटे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 मा. तहसिलदार इगतपुरी यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/एस आर/92/2026 दि. 22/06/2026 या आदेशान्वये गट नं 168 चे कब्जेदार सदरी गंगा धोंडी कुंदे यांचे वारस नोंद क्र. 1318 अन्वये वारस म्हणून दाखल असलेले देवराम गंगा कुंदे व गजीराम गंगा कुंदे यांची नावे नन्हू गंगा कुंदे यांचे समवेत सामाईकात दाखल करून ए.कु.क. चा शेरा कमी केला असे. आदेशाची सत्यप्रत दप्तरी जतन करून ठेवली असे.