Ferfar #1793 · मालुंजे
ईगतपुरी, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/क
- Talathi
- पुष्पराज प्रशांत निकम
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एक्सिस बँक मर्यादित शाखा घोटी बु
गहाणखत लिहुन देणार : पांडुरंग पुंजा गायकर रा. मालुंजे यांनी दुय्यम निबंधक इगतपुरी यांचेकडील दस्त क्रमांक 3528-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54/क क्षेत्र 2.8940 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग पुंजा गायकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.