सातबारा Watch

← मोगरे

Ferfar #647 · मोगरे

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
104, 152
Talathi
पुष्पराज प्रशांत निकम
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : बँक ऑफ इंडिया शाखा घोटी लिहुन घेणार : कचरु गोगा जाखेरे गट नंबर/ सर्वे नंबर 104, 152, वरील बँक ऑफ इंडिया शाखा घोटी यांचेकडून दिनांक 22/11/1984 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3500 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा घोटी यांचेकडील पत्र/ दाखला दि.16/03/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.