सातबारा Watch

← आडवण

Ferfar #3279 · आडवण

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
264
Talathi
चंद्रकला सचिन ठाकरे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि., नाशिकरोड गहाणखत लिहुन देणार : मनोहर सावळीराम कोकणे रा. आडवण यांनी दुय्यम निबंधक इगतपुरी यांचेकडील दस्त क्रमांक 3831-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 264 क्षेत्र 0.2220 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोहर सावळीराम कोकणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : विनय मनोहर कोकणे (कर्जदार/लिहुन देणार) (खाता क्रमांक :- 172) ,