सातबारा Watch

← टाकेघोटी

Ferfar #2821 · टाकेघोटी

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
496
Talathi
समीर सुर्यकांत मुळे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- विजय भगवानदास गुप्ता रा. टाकेघोटी(खाता क्रमांक1450) यांचे गट/सर्व्हे क्रमांक496, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1590 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1510 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0080 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : ज्ञानेश्वर निवृत्ती लहाने , (खाता क्रमांक :-1502)गट/सर्व्हे क्रमांक 496 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1510 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0080 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3747 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 413000 घेऊन खरेदी दिली.खरेदी देणार/घेणार दोघेही बिगर आदिवासी असून शे.पु. जोडला आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.