सातबारा Watch

← काळुस्ते

Ferfar #1798 · काळुस्ते

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
900, 928
Talathi
भास्कर नवसू भुरबुडे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/08/2026 लिहुन घेणार : यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित, ३०७ महावीर अपार्टमेंट पंतनगर घाटकोपर (पु) मुंबई - ७५ लिहुन देणार : चिंतामण किसन बागुल   रा. काळुस्ते यांनी दिनांक 06/03/2017 प्रमाणे रक्कम रुपये 148806.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 900,928 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चिंतामण किसन बागुल   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक विवअ/यशो/६४६५/५१४/२०२६-२७ दिनांक 06/03/2017 तसेच मा तहसीलदार इगतपुरी यांचेकडील पत्र क्र. अधि/अभि/कावी/1050/2026 e office no .9734831 दि 09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 148806.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.