Ferfar #408 · निरपन
ईगतपुरी, नाशिक · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16
- Talathi
- भास्कर नवसू भुरबुडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/09/2026
श्री.नामदेव मंगळू भले यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 16 चे ७/१२ सदरी जयवंताबाई मंगळू भले अ .पा.क. आई बिबाबाई करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज सोबत आधार कार्ड , प्रतिज्ञापत्र दिले आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.