सातबारा Watch

← शेणीत

Ferfar #4124 · शेणीत

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-08-21
Objection until
2026-09-05
Certified
—
Gat / Survey
359, 459, 621
Talathi
संतोष शिवाजी फोकने
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/08/2026 गहाणखत लिहुन घेणार : - 1. एच डी एफ सी बँक लि शाखा देवळाली ता. नाशिक जि. नाशिक गहाणखत लिहुन देणार : - 1. सुरेश विश्वनाथ गायकवाड रा. शेणीत ता. इगतपुरी जि. नाशिक (खाता क्रमांक :- 454) संमती देणारे खातेदार : - कर्जदार गणेश सुरेश गायकवाड (खाता क्रमांक :- 0) यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सिन्नर-2 यांचेकडील दस्त क्रमांक 2600-2026 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7,41,000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 359 क्षेत्र 1.1800 हे.आर. पोट खराब क्षेत्र 0.02 हे.आर., गट नंबर 459 क्षेत्र 1.85 हे.आर., गट नंबर 621 क्षेत्र 0.4000 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश विश्वनाथ गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7,41,000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.