सातबारा Watch

← भरविर बुद्रुक

Ferfar #3360 · भरविर बुद्रुक

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
500
Talathi
अमोल बबन वाघ
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि घुलेवाडी ता.संगमनेर गहाणखत लिहुन देणार : एकनाथ केरु जुंदरे ,राजाराम केरु जुंदरे रा. भरविर बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक इगतपुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4092-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 500 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एकनाथ केरु जुंदरे ,राजाराम केरु जुंदरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार शिवाय मेन्स वेअर करीता प्रो.प्रा.दर्शन राजाराम जुंदरे (खाता क्रमांक :- 1380) ,