Ferfar #1231 · अधरवड
ईगतपुरी, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन देणार : अधरवड आदिवासी सह. सोसा. अधरवड
लिहुन घेणार : अशोक प्रताप परदेशी
यांनी सर्व्हे क्रमांक 7 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा अधरवड वि.का.से.सो. र.रु.30000/- 29/9/95 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.अधरवड आदिवासी सह. सोसा. अधरवड यांचे कडील पत्र व अशोक प्रताप परदेशी यांचा अर्ज यावरून बोजा कमी केला आहे