सातबारा Watch

← घोटी बुद्रुक

Ferfar #22509 · घोटी बुद्रुक

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
257/3
Talathi
संदीप दिलीप बागुल
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 बाजुस दाखल केलेल्या मिळकतीवर में.जिल्हा उपनिबंधक सो.सहकारी संस्था नाशिक यांचेकडील दि.१५/०९/२०२६ रोजीचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०० नियम ८५(५)अन्वये मालमत्ता हस्तांतरणासाठी "र" प्रमाणपत्र/आदेश प्राप्त झाले नुसार सदरचे "र" प्रमाणपत्र व डॉ.हेडगेवार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था,मर्या.घोटी बुद्रुक ता,इगतपुरी जि,नाशिक यांचेकडील संदर्भ क्र.जा.क्र.विवअ/मसरांअधि 1960/कलम 100/नियम 85/नुसार मौजे घोटी बुद्रुक या गावचे हद्दीतील/शिवारातील गट नं.257/3 यांसी एकूण क्षेत्र 0हे02आर यावर बांधकाम केलेली ग्रामपालिका मिळकत नं.1805 यासी तळमजला इमारत क्षेत्र 2000 चौ.फुट व पहिला मजला 2000 चौ.फुट मजली आर.सी.सी.इमारत यासी चतु:सीमा गाव नकाशाप्रमाणे वर कब्जेदार सदरी डॉ.हेडगेवार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था,मर्या.घोटी बुद्रुक यांचे नाव दाखल केले असे.