सातबारा Watch

← घोटी बुद्रुक

Ferfar #22524 · घोटी बुद्रुक

ईगतपुरी, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
245/260/4/259/1/प्लॉट/28/क, 245/260/4/259/1/प्लॉट/28/ब
Talathi
संदीप दिलीप बागुल
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आयआयएफएल फाईनान्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : काळु रावजी भगत रा. घोटी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक इगतपुरी यांचेकडील दस्त क्रमांक 3680-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 245/260/4/259/1/प्लॉट/28/क, 245/260/4/259/1/प्लॉट/28/ब क्षेत्र 1.0710 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काळु रावजी भगत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.