सातबारा Watch

← सोनगिरी

Ferfar #3141 · सोनगिरी

सिन्नर, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
232
Talathi
पवन कैलास शेवाळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : मा. उपविभागीय अधिकारी निफाड भाग निफाड यांचे कडील आदेश क्र.पोटखराबा वर्ग (अ)/कावि/जमाबंदी/60/2026 निफाड दिनांक-27/010/2026 आदेश दिनांक : 27/10/2026 मा. उपविभागीय अधिकारी निफाड भाग निफाड यांचे कडील आदेश क्र.पोटखराबा वर्ग (अ)/कावि/जमाबंदी/60/2026 निफाड दिनांक-27/010/2026 लगत मा.तहसिलदार सो सिन्नर यांचेकडील पत्र क्र. आरटीएस/कावि/857/2026 दिनांक – 16/06/2026 लगत म.उपअधीक्षक भूमी अभिलेख सिन्नर यांचेकडील क्र.दु.लि/पोख/कावि/८४/मौ. सोनगिरी/२०२६ जा.क्र.२०२९/२०२६, सिन्नर दिनांक २७/०५/२०२६ बाजूस दाखल मौजे सोनगिरी गट नं. २३२ मधील पोटखराबा वर्ग (अ) क्षेत्राचे लागवडी योग्य क्षेत्रात समावेश करणेबाबत आदेश झालेने खालील प्रमाणे दुरुस्ती केली असे. मौजे सोनगिरी ता.सिन्नर जि.नाशिक 7/12 वरील पोटखराबा वर्ग (अ) सदयस्थिती 1)गट.क्र. २३२ पैकी खातेदार शंकर देवराम खाडे यांचे लागवडी योग्य क्षेत्र ०.०३ हे.आर, पो.ख. ०.०३ हे आर व आकार ०.१२ पैसे 7/12 वरील पोटखराबा वर्ग (अ) दुरुस्ती नंतरची स्थिती 1)गट.क्र. २३२ पैकी खातेदार शंकर देवराम खाडे यांचे लागवडी योग्य क्षेत्र ०.०६ हे.आर, पो.ख. ०.०० हे आर व आकार ०.२४ पैसे आदेशावरोन नोंद दाखल केली असे. आदेश व कागदपत्रे दप्तरी दाखल असे.