Ferfar #2833 · जायगांव
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 298/2
- Talathi
- महेश माधव शिरसाठ
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
खातेदार: शिवनाथ आयुर्वेदिक हर्बल प्रोडक्टस कंपनी प्रो.प्रा.मोहन देवपुरी पुरी
यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सोलापुर जनता सहकारी बँक लि. यांचेकडून दिनांक 11/12/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 41500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोलापुर जनता सहकारी बँक लि. यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र./नाशिक/कर्ज विभाग/2026-27/४४३ दिनांक 2018/12/11 दिलेवरुन व सह दुय्यम निबंधक, नाशिक-1 यांचेकडील गहाणमुक्त लेख दस्त क्र. 9080/2026 दिनांक 11/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.