सातबारा Watch

← देशवंडी

Ferfar #4768 · देशवंडी

सिन्नर, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
449/8
Talathi
महेश माधव शिरसाठ
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कक्ष-4/कु.का-3/कावि/131/2020 आदेश दिनांक : 07/08/2020 नोंदीचा प्रकार : आदेशाने बोजा दाखल लिहून घेणार :- युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नायगांव लिहून देणार :- तुकाराम मारुती गिते यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नायगांव यांचेकडील अनुसुची इकरार दिनांक 22/10/2026 प्रमाणे पिक कर्ज रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन मौजे देशवंडी गट नंबर/ सर्वे नंबर. 449/8 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नायगांव यांचेकडील अनुसुची इकरार व बॅकेकडील जावक क्र. Lr.46660/boza/AGRI/01 दिनांक 22/10/2026 रोजीचा दाखला तसेच मा. जिल्हाधिकारी सो. नाशिक यांचेकडील परिपत्रक आदेश क्र.कक्ष-4/कु.का-3/कावि/131/2020 दिनांक 07/08/2020 च्या आदेशावरुन ७/१२ चे इतर हक्कात पिक कर्ज रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.