सातबारा Watch

← हिवरगांव

Ferfar #6629 · हिवरगांव

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
आकाश शंकर हांडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक, सिन्नर लिहुन देणार : जगन्नाथ भगवान पोमनर रा. हिवरगांव यांनी दिनांक 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगन्नाथ भगवान पोमनर   यांनी अर्ज व अनुसूची प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 22/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 240000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.