सातबारा Watch

← के.पा.नगर

Ferfar #3497 · के.पा.नगर

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-21 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
आकाश शंकर हांडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 खातेदार:लालजी त्रंबक टेमगर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा कुंदेवाडी यांचेकडून दिनांक 03/09/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 350000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दाखला जा. क्रमांक AGRI LOAN/NOV/2026 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.