सातबारा Watch

← बारागांवपिंप्री

Ferfar #7030 · बारागांवपिंप्री

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
357
Talathi
वसंता देवचंद कव्हळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 खातेदार:-राजन रामनाथ कपिले (मयत ) यांचे वारस लिहून घेणार -रोहित राजन कपिले यांनी बाजूस दाखल गट क्रमांक 357 पैकी क्षेत्र 0.15 हे .आर व पो. ख . 0.08 हे .आर केलेल्या जमिनी वर श्री जगदंबा माता ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या .कुंदेवाडी चे अधिकृत प्रतिनिधी -राजाराम गणपत पवार यांचेकडून दिनांक 26/03/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10,00000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री जगदंबा माता ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या .कुंदेवाडी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक बोजा कमी /राजन कपिले /2026-27/37 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.