सातबारा Watch

← वडझिरे

Ferfar #4699 · वडझिरे

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
122/1/2
Talathi
सुवर्णा आनंदराव गांगुर्डे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 खातेदार: निलेश गोवर्धनदास अग्रवाल यांच्या गट नं. 122/1/2 चे पुर्वीचे खातेदार शिवाजी व मनोहर विष्णु दराडे यांचेसाठी घेतलेले , गोदा युनियन् बंक यांचेकडून दिनांक 24/11/2006 रोजी चे कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक fss 470 दिनांक 23/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.