सातबारा Watch

← माळेगांव

Ferfar #3334 · माळेगांव

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
100
Talathi
सुवर्णा आनंदराव गांगुर्डे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- मधुकर बाळाजी सांगळे रा. माळेगांव(खाता क्रमांक874) गट/सर्व्हे क्रमांक100, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- दिपक मधुकर सांगळे , (खाता क्रमांक :-1438) गट/सर्व्हे क्रमांक 100 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सिन्नर जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3363 दिनांक 10/06/2024 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. बक्षिसपत्र लिहुन घेणार हे बक्षिसपत्र लिहुन देणार हे मुलगा आहे. नोंद अर्ज, सूची नं. 2, नोंदणीकृत बक्षिसपत्राची नक्कल, दुय्यम निंबधक सिन्नर जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3363 दिनांक 10/06/2024 यावरुन केली असे. सदर फेरफार घेणेकाबाबत मा. उपविभागीय अधिकारी निफाड भाग, निफाड यांचेकडील आरटीएस/अपील/285/2026 आदेश प्राप्त झालेने पुन्हा दाखल केली आहे