Ferfar #54459 · सिन्नर 2
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- बिन्नर दत्तु कारभारी
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
फेरफार प्रकार :- फ्लॅट खरेदी
लिहून घेणार : 1) सचिन रामभाऊ भगत 2) रेता सचिन भगत
लिहून देणार : 1) बाळासाहेब हरिभाऊ जगताप 2) सुनिता बाळासाहेब जगताप
मिळकतीचा तपशील : सर्व्हे क्र. 932/2+3/2 ड/1+932/2+3/2ड/2/प्लॉट नं. 1 या मिळकती वर बांधलेल्या गुलमोहर - व्हॅली ऑफ फ्लॉवर्स मधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं. 502
अर्जदार सचिन रामदभाऊ भगत यांनी अर्ज दिला कि, बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे क्र. 932/2+3/2 ड/1+932/2+3/2ड/2/प्लॉट नं. 1 या मिळकती वर बांधलेल्या गुलमोहर - व्हॅली ऑफ फ्लॉवर्स मधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं. 502 बिल्टअप क्षेत्र 537.61 चौ. फुट हे खरेदी देणार 1) बाळासाहेब हरिभाऊ जगताप 2) सुनिता बाळासाहेब जगताप यांचे पासून रक्कम रुपये 18,75,000/- इतक्या मोबदल्यात मा. दुय्यम निबंधक सो सिन्नर-2 यांचे कडील दस्त क्र. 4233/2026 दि. 22/10/2026 अन्वये खरेदी घेतली असे. नोंद अर्ज व सूची 2 वरून केली असे.
932/2 3/2ड/1 932/2 3/2ड/2/प्लॉट नं. 1,932/2 3/2ड/1 932/2 3/2ड/2/प्लॉट नं. 1