Ferfar #5447 · दातली
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 807
- Talathi
- गणेश बाबुराव कदम
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : केस क्र.कु.का./एस.आर./११/२०२५
आदेश दिनांक : 27/07/2026
बाजूस दाखल मौजे दातली ता.सिन्नर येथील गट नं.८०७ पै. क्षेत्र ०.१२ हे.आर आकार १.६२ पै. बाबत मा.तहसीलदार सो. सिन्नर यांचेकडील केस क्र.कु.का./एस.आर./११/२०२५ Eqj Court No.312/2025 दिनांक २७/०७/२०२६ अन्वये सदर गटातील इतर अधिकारात दाखल असलेला दाखल असलेला साधे कुळ – तोलम दादा मिया व हासन मनाजी ख.घे. हा शेरा कमी करणेबाबत आदेश प्राप्त झाला सबब आदेशावरून इतर अधिकारात दाखल असलेला शेरा कमी केला. आदेशावरोन नोंद केली असे.