सातबारा Watch

← मुसळगांव

Ferfar #9305 · मुसळगांव

सिन्नर, नाशिक · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
914ते945व946पै/प्लॉट/बी114
Talathi
गजानन माधवराव गुंडरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026भाडेपट्ट्याने लिहून घेणार :- मेसर्स-प्रिसिजन इंजिनियरींग प्रो.प्रा. सुधिर नारायण साळवेकर भाडेपट्ट्याने लिहून देणार :- सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. सिन्नर तर्फे चेअरमन - आण्णासाहेब सुर्यभान गडाख,संचालक - विष्णु त्रंबक खताळे व्यवस्थापक- नामकर्ण यशवंत आवारे यांनी म. दुय्यम निबंधक सो. सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 299/1998 दिनांक 18/06/1998 अन्वये रक्कम रुपये 90000 घेऊन घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 914 ते 933 व 936 पैकी औदयोगिक वापराचा प्लॉट नं. बी 114 क्षेत्र 1000 चौ.मी. हि मिळकत मेसर्स-प्रिसिजन इंजिनियरींग प्रो.प्रा. सुधिर नारायण साळवेकर यांना भाडेपट्ट्याने दिली असे. सदरचा गट नं. 914 ते 933 व 936/प्लॉट नं. बी 114 फेरफार क्रमांक 8172 ने बदल केलेनंतरचा गट नं. = 914 ते 945 व 946पै/प्लॉट नं. बी 114 झालेला आहे अर्ज , म. दुय्यम निबंधक सो. सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 299 /1998 दिनांक 18/06/1998 वरून नोंद घेतली असे.भाडेपट्टा करून घेणाऱ्याचे नाव इतर अधिकारात दाखल केले असे.