सातबारा Watch

← मुसळगांव

Ferfar #9307 · मुसळगांव

सिन्नर, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
568
Talathi
गजानन माधवराव गुंडरे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा.चेअरमन पंडित दिनदयाळ नागरी सह.पतसंस्था मर्या.सिन्नर गहाणखत लिहुन देणार : दिलीप म्हाळू काकड रा. मुसळगांव यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5405-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 568 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप म्हाळू काकड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.